Join WhatsApp Group

Join Telegram Group

Current Affairs 16 september 2022 | चालू घडामोडी 16 सप्टेंबर

current affairs 16 september 2022

1) ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 2022’ कधी साजरा केला जातो ?

उत्तर : 15 सप्टेंबर

2 )दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्राहलय हे देशातील सर्वोत्तम प्राणिसंग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर : पश्‍चिम बंगाल

3)कोणत्या राज्य सरकारने किमान वेतनात 67% वाढ केली आहे ?

उत्तर : सिक्कीम

4 )शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) कितवी परिषद आहे ?

उत्तर : 22 वी

५ ) शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद मध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे ?

उत्तर : 8 देश

६ ) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ?

उत्तर : 16 सप्टेंबर

७) नौदल सराव काकडू कोणत्या देशात होत आहे ?

उत्तर : ऑस्ट्रेलिया

८)  शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिट 2022 चे यजमान कोणता देश आहे ?

उत्तर : उझबेकिस्तान

९ ) हडप्पा संस्कृतीवरील जगातील सर्वात मोठे संग्रहालय सध्या ___________ येथे उभारले जात आहे. ?

उत्तर : राखीगढी, हरियाणा

१० ) इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘XR स्टार्ट-अप प्रोग्राम’साठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे ?

उत्तर : मेटा


आजून चालू घडामोडी खाली वाचून घ्या

15 सप्टेंबर चालू घडामोडी

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">