Join WhatsApp Group

Join Telegram Group

DVET अंतर्गत मोठी भरती 2023 – DVET Maharashtra Bharti 2023

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र राज्य( Directorate of Vocational Education and Training ) राज्यातील विविध शासकीय संस्था/ कार्यालयांतील गट-क संवर्गातील एकूण 772 पदे भरण्याकरिता विहित अर्हता व अनुभव धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील, आवश्यक अर्हता, अनुभव, आरक्षण इत्यादी तपशील www.dvet.gov.in या संकेतस्थव्यवर दिनांक 17/02/2023  ते 09/03/2023  या कालावधीत उपलब्ध राहील.

DVET Recruitment 2023 Post Name & Number : पदाचे नाव आणि संख्या

Sr पदाचे नाव जागा
1 निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) 316 जागा
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02 जागा
3 अधीक्षक (तांत्रिक) 13 जागा
4 मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यंत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स) 46 जागा
5 वसतिगृह अधीक्षक 30 जागा
6 भांडारपाल- 06 जागा
7 साहाय्यक भांडारपाल 89 जागा
8 वरिष्ठ लिपिक Senior Clerk 270 जागा
एकूण जागा 772 जागा

DVET Recruitment 2023 Salary : पगार

Sr पदाचे नाव पगार
1 निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) S-10 , 29.200 ते 92300 पगार
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) S-15 , 41,800 ते 1,32300 पगार
3 अधीक्षक (तांत्रिक) S-15 , 38,600 ते 1,22,800 पगार
4 मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यंत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स) S-10 , 29,200 ते 92,300 पगार
5 वसतिगृह अधीक्षक S-10 , 29,200 ते 92,300 पगार
6 भांडारपाल- S-10 , 29,200 ते 92,300 पगार
7 साहाय्यक भांडारपाल S-06 , 19,900 ते 63,200 पगार
8 वरिष्ठ लिपिक Senior Clerk S-8 , 25,500 ते 81,100 पगार
एकूण जागा 772 जागा

DVET Recruitment 2023 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download हे 17 फेब्रुवारी ला येणार आहे त्यात शैक्षणिक पात्रता समजेल 

DVET Recruitment 2023 IMP Dates : महत्वाच्या तारखा

नाव तारीख
अर्ज करण्यास सुरवात 17 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख परीक्षे आगोदर 7 दिवस
परीक्षा दिनांक मार्च / एप्रिल 2023 ( संभाव्य )
व्यवसायिक चाचणी दिनांक एप्रिल / मे -2023 ( संभाव्य )

DVET Recruitment 2023 IMP Links : महत्वाच्या लिंक

नाव अधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात Download करा (official notification) Download Now
ऑनलाइन अर्ज करा Apply Now

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">