Join WhatsApp Group

Join Telegram Group

10 वी बोर्ड निकाल सुरू ! लगेच पहा

आज महाराष्ट्र बोर्ड चा 10 अधिकृत निकाल जाहीर होईल , सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा

10 वी निकाल कसा पहावा ?

  • खाली दिलेल्या SSC बोर्ड च्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • त्यावरती Result वरती click करा
  • आपला नंबर आणि
  • आपल्या आईचे नाव टाका
  • submit बटन दाबल्यावर तुमचा निकाल दिसू लागेल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10 वीचा निकाल 2023, 2 जून रोजी म्हणजेच आज 1 वाजता जाहीर होणार आहे .

आपल्या राज्यातील महाराष्ट्र 10 वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 13 ते 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यांचा आज निकाल लागणार आहे .

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">