केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय गुप्तचर विभागात ( IB Recruitment 2023 ) ( तांत्रिक ) एकूण 779 जागांची भरती सुरू केले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 पर्यंत असेल
एकूण रिक्त जागा : 797 जागा
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी
अर्ज करण्यासाठी सुरवात | 3 जून 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जून 2023 |
WhatsApp Group Join | Join Now |
अर्ज करणयासाठी फी :-
- OPEN / OBC / EWS : 500 रुपये
- SC / ST : 450 रुपये
अर्ज करणयासाठी शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी | 1) इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा Computer Science किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संगणक डिप्लोमा. किंवा 2) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान किंवा भौतिकशास्त्र किंवा गणितासह विज्ञान (B. Sc) मध्ये बॅचलर पदवी. किंवा 3) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संगणक मध्ये (BCA) मध्ये पदवी |
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
- कमीत कमी वय 18 वर्षे
- जास्तीत जास्त वय 27 वर्षे
- राखीव उमेदवारांना त्या त्या प्रमाणात वयात सूट मिळेल यासाठी official Notification नक्की पहा
निवड प्रक्रिया कशी असेल
1) 100 गुणांची ऑनलाईन परीक्षा |
2) 30 गुणांची कौशल्य चाचणी |
3) 20 गुणांची मुलाखत |
4) कागदपत्रे पडताळणी |
5) मेडिकल टेस्ट |
हे सर्व निकष पूर्ण झाल्यावर उमेदवाराची निवड करण्यात येईल
पगार : 25,500 रुपये ते 81,100 रुपये
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अर्ज करण्याची अधिकृत लिंक | अर्ज करा (अर्ज सुरवात 3 जून ) |
Official Notification Download | Download Now |
WhatsApp Group Join | Join Now |