Join WhatsApp Group

Join Telegram Group

बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 1267 जागांसाठी भरती होणार आहे. खाली संपूर्ण माहिती दिली आहे तरी वाचून घ्या

बँक ऑफ बडोदा मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी आणि वेगेवगळ्या Department मध्ये 1267 जागांची भरती निघाली आहे खाली दिलेली PDF Downlod करा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्या मध्ये आर्ज करण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२५ आहे, त्याच बरोबर त्यासाठी असणारी वय अट आणि शिक्षण काय असणे गरजेचे ते पहा आणि आर्ज करा.

भरती Updates साठी आमचा WhatsApp Group नक्कीच जॉइन करा – Join Now

बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता
  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA 
  • (ii) अनुभव
बँक ऑफ बडोदा भरती वयाची अट | Age Limite
  • (i) 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत
  • (ii) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
आर्ज भरण्यासाठी फी / Fee
खुला प्रवर्ग फी (General/OBC/EWS)६०० रुपये /-
मागासवर्गीय प्रवर्ग फी (SC/ST/PWD/महिला)१०० रुपये /-

बँक ऑफ बडोदा भरती महत्वाच्या लिंक्स

बँक ऑफ बडोदा जाहिरातDownload Now
ऑनलाइन अर्जअर्ज करा
whatsApp ग्रुप जॉइन करा जॉइन Now

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">