Join WhatsApp Group

Join Telegram Group

GIC Recruitment 2023: General Insurance Corporation of India मध्ये भरती, लगेच अर्ज करा

GIC Recruitment 2023 : general insurance corporation of india यांच्या अंतर्गत नवीन भरती राबवण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे ‘मुख्य वित्त अधिकारी’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही 12 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लगेच अर्ज करून घ्या. याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

GIC Recruitment 2023

तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. यामध्ये मुख्य वित्त अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘जीआयसी’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Department GENERAL INSURANCE CORPORATION OF INDIA
Total Vacancy85
Job Profile Assistant Manager
Job Location Mumbai
Online Registration Start 23.12.2023
Payment of Application fees From 23.12.2023 – 12.01.2024
Official Website https://www.gicre.in
GIC Recruitment 2023

Assistant Manager या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . अदिनांक 12 जानेवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

GIC Recruitment 2023 Total Vacancies

General35
SC12
ST06
OBC26
EWS06
PWD (HI/VI/OC/ID/MD)03 (HI)
Total85
  • नोकरी ठिकाण : मुंबई
  • वयोमर्यादा : किमान ४५ वर्षे ते कमाल ५५ वर्षे
  • अर्ज पद्धती : Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

GIC Recruitment 2023 Detail Download PDF

भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 797 जागांची मेगाभरती ! पात्रता पहा आणि लगे अर्ज करा

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती ! 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार 80 हजार पगार

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">