Gramsevak Result 2024 Maharashtra : जिल्हा परिषद पदभरती 2023 या मध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी जाहिराती प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आली होती. याचे आता निकाल जाहीर झालेले आहेत.
Gramsevak Result 2024 Maharashtra
ग्रामसेवक निकालाच्या PDF डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Link वर क्लिक करून Gramsevak Result PDF Download करू शकता.