Join WhatsApp Group

Join Telegram Group

Current Affairs 15 september 2022 | चालू घडामोडी 15 सप्टेंबेर

current affairs 15 september 2022
current affairs 15 september 2022

1) ज्ञानवापी मशीद कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर : उत्तरप्रदेश

2 ) ज्ञानवापी मशीद प्रकरण कोणत्या न्यायालयात चालू आहे ?

उत्तर : वाराणसी जिल्हा सत्र न्यायालय

3) वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्र सोडून आता कोणत्या राज्यांमध्ये स्थलांतरित झाला आहे ?

उत्तर : गुजरात

4 ) भारत सरकारचा महत्वाकांशी उपक्रम प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत _____ येथून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहे ?

उत्तर : नामीबिया

५ ) नामीबिया ही स्टेट कोणत्या देशातील आहे ? 

उत्तर : साऊथ आफ्रिका

६ ) 70 वर्षानंतर भारतात येणाऱ्या चीत्यांना  ” कोणत्या वर्षी ”  भारतात विलुप्त प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते ?

उत्तर : 1952 साली

७) सध्या चर्चेत असलेले कुणो राष्ट्रीय उद्यानात कोणत्या राज्यात आहे ? (प्रोजेक्ट चित्ता )

उत्तर : मध्यप्रदेश

८) ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प काय उत्पादन करणार आहेत ?

उत्तर : सेमीकंडक्टर

९ ) जनावरांना सध्या कोणत्या विषाणूची लागत होतं आहे ?

उत्तर : लंपी विषाणू

१० ) रॉजर फेडररने सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो कितवा टेनिसपटू आहे ?

उत्तर : एकमेव

११) रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली त्याने एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत ?

उत्तर : 20 ग्रँडस्लॅम

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">