Join WhatsApp Group

Join Telegram Group

AOC Recruitment 2023 : एकूण 1793 जगाची बंपर भरती

Army Ordinance Crops ( AOC Recruitment 2023) मार्फत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेल्या लिंक वरून आपली Eligibility / Criteria बघून फॉर्म भरू शकतात खाली दिलेल्या संपूर्ण नोटिफिकेशन वाचा त्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानुसार आपले फॉर्म भरू शकतात , “ तब्बल 1793 ” जागांची भारती आहे

ही सर्विस भारतात कुठेही असू शकते व त्याचा Probationary Period दोन वर्षाचा असेल
Applications are invited from eligible candidates for the following posts, the scale of pay and specifications of which are given against each. All posts/vacancies have All India Service Liability and candidates selected will be under probationary period of two years


AOC
Recruitment
2023

AOC Recruitment 2023 Post Name : पदाचे नाव

  •  Tradesman Mate ( Group C)
  • Fireman

AOC Recruitment 2023 Total Post : एकूण जागा

Tradesman Mate ( Group C) एकूण जागा 

Sr Tradesman Mate ( Group C) जागा
1 OPEN 508 जागा
2 OBC 337 जागा
3 EWS 124 जागा
4 SC 187 जागा
5 ST 93 जागा
एकूण जागा 1249 जागा

Fireman ( Group C) एकूण जागा 

Sr Fireman जागा
1 OPEN 222 जागा
2 OBC 147 जागा
3 EWS 54 जागा
4 SC 81 जागा
5 ST 40 जागा
एकूण जागा 544 जागा
  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download करून वाचून घ्या 

AOC Recruitment 2023 Important Dates : महत्वाच्या तारखा

नाव तारीख
अर्ज करण्यास सुरवात 06 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023
प्रवेशपत्र उपलब्ध लवकरच उपलब्ध होईल
परीक्षा तारीख लवकच कळवण्यात येईल

AOC Recruitment 2023 Age : वयाची पात्रता

पदाचे नाव वयाची पात्रता
Tradesman Mate ( Group C) ” 18 ते 25 वर्षे ”
Fireman ( Group C) ” 18 ते 25 वर्षे ”
  • SC / ST 05 वर्षे सूट 
  • OBC 03 वर्षे सूट
  • EX-Ser 03 वर्षे सूट

वयाच्या माहिती साठी संपूर्ण नोटिफिकेशन एकदा वाचून घ्या

AOC Recruitment 2023 Exam Fees : परीक्षा फी

Category परीक्षा फी
General / EWS / OBC परीक्षा फी नाही
बाकी सर्व उमेदवारांना परीक्षा फी नाही

AOC Recruitment 2023 Salary : पगार

पदाचे नाव पगार
Tradesman Mate ( Group C) Salary Rs 18,000 ते 56,900 पर्यंत ( level 1)
Fireman Salary Rs 19,900 ते 63,200 पर्यंत ( level 2 )

AOC Recruitment 2023 Exam Pattern : परीक्षा पद्धती

  • परीक्षा ही दोन Stages मध्ये असेल
  • Stage 1 : Physical असेल ( Qualifying)
  • Stage 2 : Written असेल
  • Physical ही Qualifying असल्याने त्याचे मार्क पकडणार नाहीत
  • पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल
  • परीक्षेचा पेपर हा इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्ये असेल
  • पेपर साठी निगेटिव्ह मार्किंग असेल एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतील

ARO Recruitment 2023

AOC Recruitment 2023 Tradesman Physical : शारीरिक पात्रता

Tradesman Physical Male Candidate ( पुरुष उमेदवार ) 

  • 1.5 Km – 06 मिनिट मध्ये
  •  50 किलो वजन घेऊन 200 मीटर जाणे 100 सेकंदात

Tradesman Physical Female Candidate ( महिला उमेदवार ) 

  • 1.5 Km – 08 मिनिटे 26 सेकंदात
  •  50 किलो वजन घेऊन 200 मीटर जाणे 3 मिनिटे 40 सेकंदात ( 225 सेकंदात)

AOC Recruitment 2023 Fireman Physical : शारीरिक पात्रता

Fireman शारीरिक पात्रता 

  • उंची – 165 सें मी
  • छाती ( न फुगवता) 81.5 सें. मी
  • छाती ( फुगवून ) 85 से.मी.
  • वजन – 50 Kg ( कमीतकमी)

Fireman Physical Test 

  • 1.6 Km – 6 मिनिटे मध्ये
  •  1.6 Km – 08 मिनिटे 26 सेकंद महिला उमेदवार
  • 63.5 किलोच्या व्यक्तीला उचलून 183 मीटर चे अंतर 96 सेकंदात पार करणे
  • 2.7 मीटर ची लांब उडी
  • तीन मीटर पर्यंत दोरीने वरती जाणे ( Climbing)

AOC Recruitment 2023 Required Documents : आवश्यक कागदपत्रे

AOC Recruitment 2023 Documents : लागणारी कागदपत्रे खालप्रमाणे आहेत 

  • ID Proof च्या स्वरूपात
  • आधार कार्ड  
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट यापैकी एक 

या सर्वांची Size 30 ते 50 KB पर्यत असावी

  • पासपोर्ट साईज फोटो ( तीन महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा )
    Size 25 KB पर्यंत
  • दहावी बोर्ड सर्टिफिकेट Size 30 ते 50 KB

AOC Recruitment 2023 Links : अधिकृत लिंक

नाव अधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात Download करा (official notification) Download Now
ऑनलाइन अर्ज करा Apply Now
परीक्षेचा अभ्यासक्रम Download Now

Facebook
WhatsApp

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">