Join WhatsApp Group

Join Telegram Group

UPSC CMS Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 827 पदांच्या जागांवर भरती जाहीर

UPSC CMS Recruitment 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

UPSC CMS Recruitment 2024

केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 163, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 450, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 14 आणि पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II 200 जागा आहेत.

एकूण रिक्त जागा : 827

रिक्त पदाचे नावपदसंख्या
केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट163
रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी450
नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी14
पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II200
UPSC CMS Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

  • MBBS पदवी

वयोमर्यादा :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :

जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 (06:00 PM)
  • परीक्षा: 14 जुलै 2024

सर्व लिंक खाली दिलेल्या आहेत

अधिकृत संकेतस्थळwww.upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
सर्व जाहिराती पहा येथे क्लिक करा
UPSC CMS Recruitment 2024

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">