Join WhatsApp Group

Join Telegram Group

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती ! 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार 80 हजार पगार

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या अंतर्गत भरती निघाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे , खाली संपूर्ण माहिती दिली आहे

पदाचे नाव आणि जागा

Srपदाचे नाव जागा
1पशुधन पर्यवेक्षक 376 जागा
2वरिष्ठ लिपीक44 जागा
3लघुलेखक (उच्चश्रेणी)02 जागा
4 लघुलेखक (निम्नश्रेणी)13 जागा
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क04 जागा
6तारतांत्री गट क 303 जागा
7यांत्रिकी गट क 03 जागा
8बाष्पक परिचर गट क02 जागा
एकूण जागा447 जागा

पशुसंवर्धन भरती 2023 : परीक्षा फी

नाव परीक्षा फी
अमागास (Open) उमेदवार1000 रुपये
मागासवगीय/अ.दु.घ/अनाथ/अपंग /माजी सैनिक900 रुपये

पशुसंवर्धन भरती 2023 परीक्षा पद्धती

  • परीक्षा फक्त मराठी माध्यमातून असेल
  • जिल्ह्याचे मुख्यालयामध्ये परीक्षा घेण्यात येईल
  • संगणक आधारित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल
  • गुणवत्त यादीमध्ये येण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील

पशुसंवर्धन विभाग भारती 2023 अभ्यासक्रम

पशुसंवर्धन भरती 2023 वयाची पात्रता

वयाची पात्रता
वय वर्षे 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार 5 वर्षे शिथिल
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत
पात्र खेळाडू 43 वर्षापर्यंत
माजी सैनिक 45 वर्षापर्यंत
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत

पशुसंवर्धन शैक्षणिक पात्रता

  • वेगवेगळ्या पदांच्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आहे यासाठी संपूर्ण जाहिरातीची pdf खाली दिली आहे ती एकदा नक्कीच वाचून घ्या , 10 वी, 12वी, पदवी, पदवीधर, अश्या वेगवेगळ्या पात्रता आहेत (खाली दिलेले official Pdf नक्की पहावी )

पशुसंवर्धन महत्वाच्या तारखा

नाव तारीख
अर्ज करण्यास सुरवात27 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जून 2023

पशुसंवर्धन भरती 2023 : महत्वाच्या लिंक

नावअधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइटClick Here
जाहिरात Download करा (official notification)Download Now
ऑनलाइन अर्ज कराApply Now
" target="_blank" rel="nofollow">