Join WhatsApp Group

Join Telegram Group

NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरती सुरू; त्वरा करा

NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील या भरतीच्या मध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) पदाच्या एकूण 102 जागा भरल्या जनर आहेत. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

NABARD Recruitment 2024

संस्थाराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
पद संख्या102 पदे (NABARD Recruitment)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईटwww.nabard.org

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

" target="_blank" rel="nofollow">