Join WhatsApp Group

Join Telegram Group

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती 2023 , असा करा अर्ज

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती सुरू झाली आहे , यामध्ये 8 वी पास उमेदवारांना देखील भरतीची सुवर्णसंधी आहे, भरतीचे अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेले आहे ही भरती नागपूर येथे होणार आहे नागपूर महामंडळात रिक्त पदांची जागा जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे ,

ही भरती स्किल इंडिया मिशन अंतर्गत या पदांची भरती होणार आहे पदांसाठी सर्व लागणारे पात्रता किंवा पदांसाठीचे लागणारे सर्व माहिती खालील दिले आहेत ती पाहून घ्या आणि अर्ज करा

Advertisement No. 1 F.No.HQ-PPI03/26/2022-PP_1

MSRTC Recruitment 2023 Post Name : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023 रिक्त पदांची नावे

पदाचे नाव
मेकॅनिक (मोटार व्हेईकल)
मोटार व्हेईकल ( बॉडी बिल्डर )
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल )
पेंटर
डिझेल मेकॅनिक

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एकूण 6 पदे आहे आहेत ती नक्कीच पाहून घ्या यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मेकॅनिक (मोटार व्हेईकल) ,मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर , वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन),वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल, पेंटर (सामान्य) , डिझेल मेकॅनिक ही पदे आहेत

SSC मार्फत तब्बल 11,000+ जागांची मेगा भरती नक्की पहा

MSRTC Recruitment 2023 Total vacancies : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023 रिक्त पदे

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023 मध्ये एकूण 37 जागांची भरती होणार आहे , पदांची यादी खालीलप्रमाणे आहे

Srपदाचे नाव जागा
1मेकॅनिक (मोटार व्हेईकल)05 जागा
2मोटार व्हेईकल ( बॉडी बिल्डर )06 जागा
3 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)03 जागा
4वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल )09 जागा
5 पेंटर02 जागा
6 डिझेल मेकॅनिक12 जागा

MSRTC Recruitment 2023 Exam Fess : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महामंडळ भरती 2023 परीक्षा फी

  • परीक्षा फी नाही

MSRTC Recruitment 2023Educational Qualification : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महामंडळ भरती 2023 शैक्षणिक पात्रता

Srपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1मेकॅनिक (मोटार व्हेईकल)10 वी उतीर्ण
2मोटार व्हेईकल ( बॉडी बिल्डर )10 वी उतीर्ण
3 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)10 वी उतीर्ण
4वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल )8 वी उतीर्ण
5 पेंटर8 वी उतीर्ण
6 डिझेल मेकॅनिक10 वी उतीर्ण

MSRTC Recruitment 2023 Apply Now : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महामंडळ भरती 2023 अर्ज करा

Srपदाचे नाव ऑनलाइन अर्ज करा
1मेकॅनिक (मोटार व्हेईकल)Click Here
2मोटार व्हेईकल ( बॉडी बिल्डर )Click Here
3 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)Click Here
4वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिकल )Click Here
5 पेंटरClick Here
6 डिझेल मेकॅनिकClick Here
नावअधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइटClick Here

Facebook
WhatsApp

" target="_blank" rel="nofollow">