Join WhatsApp Group

Join Telegram Group

MPSC Civil Services Bharti 2026: अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! 87 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

मित्रांनो महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तमाम उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. आयोगाने MPSC Civil Services Bharti 2026 ची अधिकृत घोषणा करून स्पर्धकांच्या तयारीला नवी दिशा दिली आहे. ‘लाल दिव्याच्या गाडी’चे स्वप्न सत्य करण्यासाठी आणि MPSC Rajyaseva द्वारे प्रशासनात स्वतःचे मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्या दारी चालून आली आहे; आता फक्त जिद्द, सातत्य आणि कठोर मेहनतीची गरज आहे.

पद क्र.विभागसंवर्ग (पदाचे नाव)पद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा (गट-अ व गट-ब)७९
महसूल व वन विभागमहाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (गट-अ व गट-ब)०८
एकूण८७

शैक्षणिक पात्रता:

  • सहाय्यक संचालक (वित्त व लेखा): ५५% गुणांसह B.Com, CA, M.Com किंवा MBA.
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक): इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल सोडून) किंवा B.Sc.
  • पशुवैद्यकीय अधिकारी: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी.
  • इतर सर्व पदे (राज्यसेवा): कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate).

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग: १८/१९ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय: ४३ वर्षे (३८ + ५ वर्षे सूट).
  • (वयोमर्यादा गणण्याचा दिनांक पदानुसार २० जानेवारी २०२६ किंवा ०१ एप्रिल २०२६ आहे), अनाथ: वयोमर्यादेत ५ वर्षे सूट

परीक्षा फी

  • खुला प्रवर्ग: ५४४ रुपये
  • मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग: ३४४ रुपये

पगार: महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार (गट-अ आणि गट-ब पदांसाठी लागू असलेली वेतनश्रेणी).

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत: Online (MPSC अधिकृत वेबसाइटद्वारे).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जानेवारी २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत).

परीक्षा: ३१ मे २०२६ (रविवार).

तपशील (Details)लिंक (Link)
संपूर्ण जाहिरात (Notification PDF)Click Here
Online अर्ज (Apply Online)
(सुरु: 31 डिसेंबर 2025)
Apply Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here

Disclaimer: सदर माहिती फक्त मार्गदर्शनासाठी असून, ती उपलब्ध जाहिरातींच्या आधारे देण्यात आली आहे. अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा.

" target="_blank" rel="nofollow">