Join WhatsApp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र डाक विभागामध्ये 2508 जागांसाठी भरती ! कोणतीही परीक्षा नाही

Maharashtra post office recruitment 2023 : भारतीय पोस्ट खात्यामार्फत मोठी पोस्ट खात्यामध्ये मोठी भरती सुरू झालेली आहे एकूण भारताचा विचार करता 40889 जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी 2508 जागांसाठी भरती आह

पदाचे नाव

  • ब्रांच पोस्ट मास्तर
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर
  • डाक सेवक

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : एकूण जागा

Sr पदाचे नाव जागा
1 ब्रांच पोस्ट मास्तर
2 असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर
3 डाक सेवक
एकूण जागा 2508 जागा
  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download करून वाचून घ्या 

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : महत्वाच्या तारखा

नाव तारीख
अर्ज करण्यास सुरवात 27 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023
Edit / Correction in Application 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : वयाची पात्रता

Sr पदाचे नाव वयाची पात्रता
1 ब्रांच पोस्ट मास्तर 18 ते 40 वर्षे
2 असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर 18 ते 40 वर्षे
3 डाक सेवक 18 ते 40 वर्षे
  • SC / ST 05 वर्षे सूट 
  • OBC 03 वर्षे सूट

वयाच्या माहिती साठी संपूर्ण नोटिफिकेशन एकदा वाचून घ्या

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : परीक्षा फी

Category परीक्षा फी
General / EWS / OBC 100 रुपये /-
SC/ST/PWD/महिला परीक्षा फी नाही

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक Salary : पगार

Sr पदाचे नाव वयाची पात्रता
1 ब्रांच पोस्ट मास्तर 12,000/- ते 29,380/-
2 असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर 10,000/- ते 24,470/-
3 डाक सेवक 10,000/- ते 24,470/-

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : परीक्षा पद्धती

  • फक्त 10 वी च्या मार्क वरती निवड होईल परीक्षा नसेल 

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : अधिकृत लिंक

नाव अधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात Download करा (official notification) Download Now
ऑनलाइन अर्ज करा Apply Now

Facebook
WhatsApp

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">