Army Bharti: महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मिलिटरी भरती करणाऱ्या एकूण 1500 विद्यार्थ्यांना महिना 10,000 रुपये भत्ता देण्यात येणार आहे खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे नक्की वाचा आई फॉर्म भरा
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
Army Bharti अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
Sr
कागदपत्रे
1
आधार कार्ड
2
जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3
रहिवासी दाखला (Domicile Certificate)
4
वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
5
विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
6
पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधारकार्ड लिंक असावा)
Army Bharti अर्ज करण्यासाठी पात्रता
Sr
पात्रता
1
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2
विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
3
विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
4
विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
5
विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
6
पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधारकार्ड लिंक असावा)
Army Bharti एकूण पदे आणि लाभ
प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या – 1500