Join WhatsApp Group

Join Telegram Group

MPSC गट क पूर्व परीक्षा -2022 जाहिरात एकूण 228 पदे

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २२८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२, शनिवार दिनांक ०५ नोव्हेंबर, २०2२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल :
Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2022 will be conducted by Maharashtra Public Service Commission for the recruitment of total 228 posts in the following cadres under various departments of Government of Maharashtra on Saturday November 05, 2022 at total 37 district centers of Maharashtra :

  • एकूण 228 जागा
  • पगार :-
  • 1) उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय :- S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
  • 2) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क :– S-१२ : ३२०००-१०१६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • 3) कर सहायक :- S8 : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • 4) लीपिक-टंकलेखक :- S-६ : १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • अर्ज करण्याची सुरवात तारीख : 1 ऑगस्ट 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">