Join WhatsApp Group

Join Telegram Group

Intelligence Bureau Recruitment 2023 : भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 1675 जागांची भरती

Table of Contents

Online applications are invited from Indian nationals for direct recruitment to the post of Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) in the following Subsidiary
Intelligence Bureaux, (Ministry of Home Affairs), Government of India:-

Intelligence Bureau Recruitment 2023 मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स यांनी नोटिफिकेशन एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर 17 जानेवारी 2023 रोजी जाहीर केले आहेत यानुसार Intelligence Bureau Recruitment 2023 मध्ये एकूण दोन पोस्टसाठी मिळून 1675 जागांची नोकर भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे
Intelligence Bureau Recruitment 2023 मध्ये दोन पदे समाविष्ट आहेत
ही पदे गट क आहेत व यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ अशी दोन पदे आहेत
यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट साठी 1525 जागा आणि मल्टिटास्किंग स्टाफ साठी एकूण 150 जागा आहेत आणि दोन्ही मिळून 1675 जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे , त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्कीच पाहून घ्या

Intelligence Bureau Recruitment 2023 Post Name : भारतीय गुप्तचर विभाग भरती पदाचे नाव

  • Assistant/Executive (SA/Exe)
  • Multi-Tasking Staff/General (MTS/Gen)

Intelligence Bureau Recruitment 2023 Total Post : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 एकूण जागा

SrCategoryFee
1Assistant/Executive1525 जागा
2Multi-Tasking Staff150 जागा
एकूण जागा1675 जागा
  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download करून वाचून घ्या

Intelligence Bureau Recruitment 2023 Age Limit : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 वयाची पात्रता

पदाचे नाव वय पात्रता
Assistant/Executive (SA/Exe) :” 18 ते 27 वर्षे ”
Multi-Tasking Staff” 18 ते 25 वर्षे ”

OBC उमेदवारांना 3 वर्ष वयात सूट

SC/ST उमेदवारांना 5 वर्ष वयात सूट

Intelligence Bureau Recruitment 2023 Exam Fees : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 परीक्षा फी

Categoryपरीक्षा फी
General / EWS / OBC500 रुपये /-
बाकी सर्व उमेदवारांना450 रु /-
  • IB Recruitment 2023 यामध्ये उमेदवार परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल आणि उमेदवार परीक्षा फी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा फी भरता येणार आहे
  • परीक्षा फी जर ऑफलाईन भरायची असेल तर SBI द्वारे चलन काढून ते 14 फेब्रुवारी 2023 ( बँकेच्या वेळेत ) भारावे लागेल
  • जर ऑनलाईन परीक्षा फी भरायची असेल तर Debit Card , Credit Card , UPI असे पर्याय देखील उपलब्ध आहेत

Intelligence Bureau Recruitment 2023 Salary : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 पगार

पदाचे नाव पगार
Assistant/Executive (SA/Exe) : 21,700 ते 69,100
Multi-Tasking Staff18,000 ते 56,900

Intelligence Bureau Recruitment 2023 Exam Pattern : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 परीक्षा पद्धती

  • यामध्ये MCQ type ची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल , त्यामध्ये पेपर एकूण 5 भागांच्या मध्ये विभागलेला असेल
  • त्यात प्रत्येक एका भागात 20 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न असतील
  • आणि 100 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटे म्हणजेच एक तासाचा वेळ असेल
  • महत्वाचे :- 1/4 Negative Marking System म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले की एका बरोबर असलेल्या प्रश्नाचे मार्क वजा केले जातील
विषयप्रश्न संख्या मार्क वेळ
General Awareness2020
Quantitative Aptitude2020
Numerical/analytical/Logical ability& reasoning202060 मिनिटे
English language2020
General Studies2020
एकूण10010060 मिनिटे

Intelligence Bureau Recruitment 2023 Educational Qualification : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10 वी उतीर्ण असावा
  • त्याचे डोमेसिल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे
  • Table A मध्ये कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असावे ( official notification पहा )

Intelligence Bureau Recruitment 2023 Selection Process : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 भरती प्रक्रिया

  • IB Recruitment 2023 यामध्ये परीक्षा ही 3 Tier मध्ये होणार आहे
  • Tier 1
  • Tier 2
  • Tier 3
  • या तिन्ही टप्पे पार करावे लागतील
Tier परीक्षा पद्धती
Tier 1 यामध्ये Security Officer आणि मल्टि टास्किंग स्टाफ दोघांच्यासाठी एकच परीक्षा असेल
Tier 2यामध्ये ऑफलाईन परीक्षा असेल Descriptive Type मध्ये ( दोन्ही पदांच्यासाठी सारखीच )
+ Spoken ability
Tier 3इंटरव्ह्यू असेल

Intelligence Bureau Recruitment 2023 important Dates : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा

परीक्षा तारीखलवकरच कळवण्यात येईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 फेब्रुवारी 2023

Intelligence Bureau Recruitment 2023 Apply Now : भारतीय गुप्तचर विभाग भरती 2023 अर्ज करा

नावअधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइटClick Here
जाहिरात Download करा (official notification)Download Now
ऑनलाइन अर्जApply Now

Facebook
WhatsApp

" target="_blank" rel="nofollow">