Join WhatsApp Group

Join Telegram Group

भारतीय डाक विभागामध्ये 40889 जागांसाठी भरती ! कोणतीही परीक्षा नाही

Maharashtra post office recruitment 2023 : भारतीय पोस्ट खात्यामार्फत मोठी पोस्ट खात्यामध्ये मोठी भरती सुरू झालेली आहे एकूण भारताचा विचार करता 40889 जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी 2508 जागांसाठी भरती आह

पदाचे नाव

  • ब्रांच पोस्ट मास्तर
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर
  • डाक सेवक

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : एकूण जागा

Srपदाचे नावजागा
1ब्रांच पोस्ट मास्तर
2असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर
3डाक सेवक
एकूण जागा2508 जागा
  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download करून वाचून घ्या

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : महत्वाच्या तारखा

नावतारीख
अर्ज करण्यास सुरवात27 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2023
Edit / Correction in Application17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : वयाची पात्रता

Srपदाचे नाववयाची पात्रता
1ब्रांच पोस्ट मास्तर18 ते 40 वर्षे
2असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर18 ते 40 वर्षे
3डाक सेवक18 ते 40 वर्षे
  • SC / ST 05 वर्षे सूट
  • OBC 03 वर्षे सूट

वयाच्या माहिती साठी संपूर्ण नोटिफिकेशन एकदा वाचून घ्या

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : परीक्षा फी

Categoryपरीक्षा फी
General / EWS / OBC100 रुपये /-
SC/ST/PWD/महिलापरीक्षा फी नाही

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक Salary : पगार

Srपदाचे नाववयाची पात्रता
1ब्रांच पोस्ट मास्तर12,000/- ते 29,380/-
2असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर10,000/- ते 24,470/-
3डाक सेवक10,000/- ते 24,470/-

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : परीक्षा पद्धती

  • फक्त 10 वी च्या मार्क वरती निवड होईल परीक्षा नसेल

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक : अधिकृत लिंक

नावअधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइटClick Here
जाहिरात Download करा (official notification)Download Now
ऑनलाइन अर्ज कराApply Now

Facebook
WhatsApp

" target="_blank" rel="nofollow">