Join WhatsApp Group

Join Telegram Group

इगा स्वीएटेक विम्बल्डन 2025 महिला एकेरीत विजेती – ऐतिहासिक विजय | Iga Świątek – Wimbledon 2025 Women’s Singles Champion – A Historic Victory

विम्बल्डन 2025, महिला एकेरी अंतिम सामना
◾️विजेता – इगा स्वीएटेक (पोलंड)
◾️पराभूत – अमांडा अनिसिमोवा (अमेरिका).
◾️ईगा स्वियातेकने तीचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
◾️ऐतिहासिक “डबल बॅगल” विजयी
◾️अमांडा ॲनिसिमोवा एकही गेम जिंकू शकली नाही.
◾️सामना फक्त 57 मिनिटांत संपला
◾️इगा स्वीएटेक सामना स्ट्रेट सेट्समध्ये (6-0, 6-0) जिंकला – ज्याला “डबल बॅगल” म्हणतात
◾️अत्यंत दुर्मिळ विजय – 114 वर्षांत या स्पर्धेतील महिलांचा हा पहिलाच अंतिम सामना होता ज्यामध्ये एकाही खेळाडूला एकही गेम जिंकता आला नाही.

Svg%3E
Iga Świątek – Wimbledon 2025 Women’s Singles Champion – A Historic Victory

इगा स्वीएटेकची माहिती

◾️देश: पोलंड
◾️वय: 23 वर्षे
◾️तिचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद (पहिले विम्बल्डन)
◾️सर्व ग्रँड स्लॅम अंतिम फेरी जिंकलेल्या खेळाडूंमध्ये (6-0) विम्बल्डन जिंकणारी पहिली पोलंड महिला

" target="_blank" rel="nofollow">