Join WhatsApp Group

Join Telegram Group

BMC अग्निशामक दलाच्या एकूण 910 जागांची भारती 2023 | BMC Recruitment for 910 fireman post 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील रु.21700- 69100 अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील “अग्निशामक” या संवर्गातील सद्या रिक्त असलेली व संभाव्य रिक्त पदे सरळसेवेने (वॉक इन सिलेक्शन) पध्दतीने भरावयाची आहेत. BMC Recruitment for 910 fireman post 2023
उमेदवार हा 10 वी , 12 वी उतीर्ण असेल तरी त्याला अर्ज करता येईल ,
13 जानेवारी 14 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्यासाठि मुदत आहे
महाराष्ट्र फायरमन परीक्षा 2023,/मुंबई अग्निशामक दल भरती 2023/महाराष्ट्र अग्निशामक दल भारती 2023/अग्निशामक दल मुंबई महानगर पालिका भारती 2023

21700-69100 plus admissible allowances in the Brihanmumbai Municipal Corporation Mumbai Fire Brigade Establishment in the pay scale of “Fireman” in the cadre of “Firemen” currently vacant and prospective vacancies are to be filled by direct service (walk in selection) method. BMC Recruitment for 910 fireman post 2023
Candidates can apply even if they have passed 10th, 12th.
The deadline to apply is 13th January to 14th February
Maharashtra Fireman Exam 2023,/Mumbai Firefighter Recruitment 2023/Maharashtra Firefighter Bharti 2023/Firefighter Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

NDA मध्ये 10 वी वरती नोकरीची संधी क्लिक करा

Advertisement No. 1

पदाचे नाव

  • Fireman

एकूण जागा

एकूण पदे अजा अज विजा भज-अ भज-ब भज-क विमाप्र इमाव EWS खुला
910 99 26 18 14 22 16 08 173 91 443

bmc fireman

परीक्षा फी

Sr Category Fee
1 खुला गट 944 /-
2 मागासवर्गीय / EWS / अनाथ 590 /-

परीक्षा फी भरणे

  • भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.

    डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

  • 12 वी उतीर्ण कला , विज्ञान , वाणिज्य कोणत्याही शाखेत
  • किवा
  • 10 वी उतीर्ण असावा + किमान 15 वर्षे भारतीय सेनेत नोकरी केलेली असावी

वयाची पात्रता ( Age Limite )

  • कमीत कमी 20 वर्षे ते जास्तीत जास्त 27 वर्षे
  • 31 डिसेंबर 2022 रोजी हे वय असावे

भरतीसाठी हजर राहावयाचे ठिकाण

  • लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान). जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला. विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई-400103.

भारतीसाठी हजर रहायची तारीख

  • 13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023

पगार

  • रु.21700- 69100 अधिक अनुज्ञेय भत्ते

एकूण 200 गुणांची विभागणी खालीलप्रमाणे

  • मैदानी चाचणी : – 120 गुण
  • प्रमाणपत्र चाचणी : – 80 गुण

शारीरिक पात्रता

पुरुष उमेदवार .
ऊंची किमान 172 से . मी.
छाती 81 सें. मी. ( साधारण ) – 86 सें . मी ( फुगवून )
वजन किमान 50 की. ग्राम
महिला उमेदवार .
ऊंची किमान 162 से . मी.
वजन किमान 50 की. ग्राम

महत्वाच्या लिंक्स

नाव अधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात Download करा (official notification) Download Now

Facebook
WhatsApp

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow">