अखेर बहुप्रतिक्षित अशी तलाठी भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे एकूण 4625 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे खाली संपूर्ण माहिती दिली आहे तरी वाचून घ्या
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) एकुण ४६२५च्या सेवा भरतीकरीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून दि. २७ ऑगस्ट २०१७ ते दि. २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल
तलाठी भारती Updates साठी आमचा WhatsApp Group नक्कीच जॉइन करा – Join Now
तलाठी भरती 2023 परिक्षा वार व दिनांक : talathi bharti 2023 Exam Date
- 1७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ ह्याच्या मध्ये संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाईल.
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन मागविण्यात येत आहेत.
- जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त, व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे…
तलाठी भारती वयोमर्याद | talathi bharti 2023 age limite
तलाठी भारती साठी 18 ते 40 वर्षा पर्यंत ही परीक्षा देतय येणार आहे ( करोना मुले शासनाने 2 वर्षे वाढवले आहेत )
तलाठी भरती 2023 लागणारी कागदपत्रे | talathi bharti 2023 documents
तलाठी भरती 2023 परीक्षा फी | talathi bharti 2023 Exam fee
खुला प्रवर्ग फी | 1000 रुपये /- |
मागासवर्गीय प्रवर्ग फी | 900 रुपये /- |
तलाठी भारती 2023 महत्वाच्या लिंक्स
तलाठी भारती जाहिरात 2023 | Download Now |
तलाठी भारती संपूर्ण जागांचा तपशील | Download Now |
तलाठी भारती अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
तलाठी भारती ऑनलाइन अर्ज | अर्ज करा (अर्ज लवकरच सुरू होतील ) |
whatsApp ग्रुप जॉइन करा | जॉइन Now |