महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या अंतर्गत भरती निघाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे , खाली संपूर्ण माहिती दिली आहे
पदाचे नाव आणि जागा
Sr
पदाचे नाव
जागा
1
पशुधन पर्यवेक्षक
376 जागा
2
वरिष्ठ लिपीक
44 जागा
3
लघुलेखक (उच्चश्रेणी)
02 जागा
4
लघुलेखक (निम्नश्रेणी)
13 जागा
5
प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क
04 जागा
6
तारतांत्री गट क 3
03 जागा
7
यांत्रिकी गट क
03 जागा
8
बाष्पक परिचर गट क
02 जागा
एकूण जागा
447 जागा
पशुसंवर्धन भरती 2023 : परीक्षा फी
नाव
परीक्षा फी
अमागास (Open) उमेदवार
1000 रुपये
मागासवगीय/अ.दु.घ/अनाथ/अपंग /माजी सैनिक
900 रुपये
पशुसंवर्धन भरती 2023 परीक्षा पद्धती
परीक्षा फक्त मराठी माध्यमातून असेल
जिल्ह्याचे मुख्यालयामध्ये परीक्षा घेण्यात येईल
संगणक आधारित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल
गुणवत्त यादीमध्ये येण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील
पशुसंवर्धन भरती 2023 वयाची पात्रता
वयाची पात्रता
वय वर्षे 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार 5 वर्षे शिथिल
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत
पात्र खेळाडू 43 वर्षापर्यंत
माजी सैनिक 45 वर्षापर्यंत
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत
पशुसंवर्धन शैक्षणिक पात्रता
वेगवेगळ्या पदांच्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आहे यासाठी संपूर्ण जाहिरातीची pdf खाली दिली आहे ती एकदा नक्कीच वाचून घ्या , 10 वी, 12वी, पदवी, पदवीधर, अश्या वेगवेगळ्या पात्रता आहेत (खाली दिलेले official Pdf नक्की पहावी )