Join WhatsApp Group

Join Telegram Group

DVET अंतर्गत मोठी भरती 2023 – DVET Maharashtra Bharti 2023

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्रराज्य( Directorate of Vocational Education and Training )राज्यातील विविध शासकीय संस्था/ कार्यालयांतील गट-क संवर्गातील एकूण 772 पदे भरण्याकरिता विहित अर्हता व अनुभव धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील, आवश्यक अर्हता, अनुभव, आरक्षण इत्यादी तपशील www.dvet.gov.in या संकेतस्थव्यवर दिनांक 17/02/2023 ते 09/03/2023 या कालावधीत उपलब्ध राहील.

DVET Recruitment 2023 Post Name & Number : पदाचे नाव आणि संख्या

Srपदाचे नाव जागा
1निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम)316 जागा
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)02 जागा
3अधीक्षक (तांत्रिक)13 जागा
4मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यंत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)46 जागा
5 वसतिगृह अधीक्षक30 जागा
6 भांडारपाल-06 जागा
7साहाय्यक भांडारपाल 89 जागा
8वरिष्ठ लिपिक Senior Clerk270 जागा
एकूण जागा772 जागा

DVET Recruitment 2023 Salary : पगार

Srपदाचे नाव पगार
1निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम)S-10 , 29.200 ते 92300 पगार
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)S-15 , 41,800 ते 1,32300 पगार
3अधीक्षक (तांत्रिक)S-15 , 38,600 ते 1,22,800 पगार
4मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यंत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)S-10 , 29,200 ते 92,300 पगार
5 वसतिगृह अधीक्षकS-10 , 29,200 ते 92,300 पगार
6 भांडारपाल-S-10 , 29,200 ते 92,300 पगार
7साहाय्यक भांडारपालS-06 , 19,900 ते 63,200 पगार
8वरिष्ठ लिपिक Senior ClerkS-8 , 25,500 ते 81,100 पगार
एकूण जागा772 जागा

DVET Recruitment 2023 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

  • संपूर्ण जागांच्या वितरणासाठी Official Notification Download हे 17 फेब्रुवारी ला येणार आहे त्यात शैक्षणिक पात्रता समजेल

DVET Recruitment 2023 IMP Dates : महत्वाच्या तारखा

नाव तारीख
अर्ज करण्यास सुरवात17 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मार्च 2023
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीखपरीक्षे आगोदर 7 दिवस
परीक्षा दिनांकमार्च / एप्रिल 2023 ( संभाव्य )
व्यवसायिक चाचणी दिनांकएप्रिल / मे -2023 ( संभाव्य )

DVET Recruitment 2023 IMP Links : महत्वाच्या लिंक

नावअधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइटClick Here
जाहिरात Download करा (official notification)Download Now
ऑनलाइन अर्ज कराApply Now
" target="_blank" rel="nofollow">