Join WhatsApp Group

Join Telegram Group

NDA Group C Recruitment 2023 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी , पुणे 251 जागांसाठी विविध पदांची भरती 2023

NDA Group C Recruitment 2023 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे मध्ये विविध पदांच्या एकूण दोनशे जागांसाठी भरती निघालेली आहे ही भरती गट क साठी आहे तरी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नोटिफिकेशन वाचून खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपला फॉर्म भरावा

NDA Group C Recruitment 2023 , राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी मध्ये एकूण 251 जागा आहेत , त्या जागा गट- क श्रेणीच्या असून त्यामध्ये लोवर डिव्हिजन क्लार्क , पेंटर ,ड्राफ्ट्समन , सिविल मोटर ड्रायव्हर , कंपोझिटर कम प्रिंटर , सिनेमा प्रोजेक्टर , कुक , फायरमन, ब्लॅक स्मिथ सायकल रिपेअर , मल्टि टास्किंग स्टाफ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत , खाली Scroll आपण NDA Group C Recruitment 2023 ची सगळी माहिती वाचा

NDA Group C Recruitment 2023, NDA Group C Recruitment , NDA Group C Recruitment 251 post , read full advertisment given bellow.

NDA Group C Recruitment 2023 : Advertisement No. 1


NDA Group C Recruitment 2023 total post : पदाचे नाव आणि एकूण जागा

अ.न पदाचे नाव एकूण जागा
1 लोवर डिव्हिजन क्लार्क 27
2 पेंटर 01
3 ड्राफ्ट्समन 01
4 सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर 08
5 कंपोझिटर कम पेंटर 01
6 सिनेमा प्रोजेक्टनिष्ठ 01
7 कुक 12
8 ब्लॅकस्मिथ 01
9 फायरमन 10
10 बेकर & कन्फेक्शनर 02
11 सायकल रिपेअर 05
12 MTS 182
एकूण जागा 251 जागा

NDA Group C Recruitment 2023 Exam fee :
परीक्षा फी

Sr Category Fee
1 OPEN + Reserved ( सर्वाना ) फी नाही


NDA Group C Recruitment 2023 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

अ.न पदाचे नाव एकूण जागा
1 लोवर डिव्हिजन क्लार्क 12 वी पास ,
Typying speed
(35 wpm English , 20 wpm Hindi)
2 पेंटर 12 वी पास किंवा ITI ( पेंटर )
3 ड्राफ्ट्समन 12 वी पास + ड्राफ्ट्समन डीप्लोमा किंवा ड्राफ्ट्समन आयटीआय + 02 वर्षाचा अनुभव
4 सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर 12 वी पास + जड वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन + दोन वर्षांचा अनुभव
5 कंपोझिटर कम पेंटर 12 वी पास + 02 वर्षाचा अनुभव
6 सिनेमा प्रोजेक्टनिष्ठ 12 वी पास + 02 वर्षाचा अनुभव
7 कुक 12 वी पास + 02 वर्षाचा अनुभव किंवा ITI 02 वर्षाचा अनुभव
8 ब्लॅकस्मिथ 12 वी पास + 02 वर्षाचा अनुभव
9 फायरमन 10 वी + अवजड वाहन परवाना +प्रथमोपचार आणि अग्निशामक मधील 6 महिन्याच्या अनुभव हवा
10 बेकर & कन्फेक्शनर ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 1 वर्षे अनुभव
11 सायकल रिपेअर सायकल रिपेअरिंग चा ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 1 वर्षे अनुभव
12 MTS 10 वी पास उमेदवार


वयाची पात्रता ( Age Limite )

  • कमीत कमी 20 वर्षे ते जास्तीत जास्त 27 वर्षे
  • 20 जानेवारी 2023 पर्यंत ही वय असावे
  • एकदा संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्या

नोकरीचे ठिकाण

  • NDA Group C Recruitment 2023 यामध्ये नोकरीचे ठिकाण :- राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे यथे नोकरी ठिकाण असेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख 20 जानेवारी 2023


एकूण 100 गुणांची परीक्षा असेल

  • a) Questions on General Intelligence and Reasoning will be non-verbal considering the functions attached to the post.
    (b) Questions on Numerical Aptitude and General English up to the level of minimum educational qualification prescribed for each post will be such that a candidate will be in a position to answer them comfortably, provided he/she has studied in class 10th or 12 (with subjects English, Maths, Science etc). Questions on General awareness will also be of similar standard.
    (c) Question paper of written test will be bilingual ie. English and Hindi. However, the question on the portion of English language subject will be in English. Question Paper will be objective type questions based on essential qualifications for the post.

Physical

  • Physical टेस्ट असेल पण त्याचे मार्क फायनल मध्ये धरले जाणार नाहीत (Qualifying nature only )

महत्वाच्या लिंक्स


नाव अधिकृत लिंक्स
अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात Download करा (official notification) Download Now
ऑनलाइन अर्ज करा अर्ज करा

Facebook
WhatsApp

Leave a Comment