1) ज्ञानवापी मशीद कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : उत्तरप्रदेश
2 ) ज्ञानवापी मशीद प्रकरण कोणत्या न्यायालयात चालू आहे ?
उत्तर : वाराणसी जिल्हा सत्र न्यायालय
3) वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्र सोडून आता कोणत्या राज्यांमध्ये स्थलांतरित झाला आहे ?
उत्तर : गुजरात
4 ) भारत सरकारचा महत्वाकांशी उपक्रम प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत _____ येथून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहे ?
उत्तर : नामीबिया
५ ) नामीबिया ही स्टेट कोणत्या देशातील आहे ?
उत्तर : साऊथ आफ्रिका
६ ) 70 वर्षानंतर भारतात येणाऱ्या चीत्यांना ” कोणत्या वर्षी ” भारतात विलुप्त प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते ?
उत्तर : 1952 साली
७) सध्या चर्चेत असलेले कुणो राष्ट्रीय उद्यानात कोणत्या राज्यात आहे ? (प्रोजेक्ट चित्ता )
उत्तर : मध्यप्रदेश
८) ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प काय उत्पादन करणार आहेत ?
उत्तर : सेमीकंडक्टर
९ ) जनावरांना सध्या कोणत्या विषाणूची लागत होतं आहे ?
उत्तर : लंपी विषाणू
१० ) रॉजर फेडररने सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो कितवा टेनिसपटू आहे ?
उत्तर : एकमेव
११) रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली त्याने एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत ?
उत्तर : 20 ग्रँडस्लॅम